Maharashtra Politics: ठाकरेंना शिंदे गटाचा धक्का; शिवसेना UBTचे 4 माजी नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार

एकनाथ शिंदेंनी आता उद्धव ठाकरेंना धक्का दिलेला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे 4 माजी नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

एकनाथ शिंदेंनी आता उद्धव ठाकरेंना धक्का दिलेला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे 4 माजी नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. भास्कर खुरसंगे ,रिद्धी खुरसंगेंची शिवसेनाउद्धव बाळासाहेब ठाकरेला सोडचिठ्ठी पाहायला मिळत आहे. संजय शिंगण, गीता शिंगण यांचाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेला रामराम पाहायला मिळत आहे.

विकास कामांसाठी निधी मिळत नसल्यानं पक्ष सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतल्याची माहिती समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी शिंदेंच्या शिवसेनेचे भाजपचे काही जण हे ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करताना दिसले होते आणि आता उलट होताना पाहायला मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com