Thackeray vs Shinde : शासन आपल्या दारीवरून शिंदे - ठाकरे आमनेसामने

शासन आपल्या दारीवरुन ठाकरे आणि शिंदे आमनेसामने आले.
Published by  :
Team Lokshahi

शासन आपल्यादारी काही जणांचा जळफळाट होत असल्याची टीका ही एकनाथ शिंदे यांनी परभणी येथील शासन आपल्यादारी कार्यक्रमात भाषण करताना केली. तर हिंगोलीतील सभेत पुन्हा उद्धव ठाकरेंनी शासन आपल्यादारी, थापा लय भारी मारी असं म्हटलं आहे. शासन आपल्यादारीवरुन ठाकरे आणि शिंदे आमनेसामने आले.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com