Sanjay Shirsat on Chandrakant Khaire: 'तो' व्हिडिओ क्लिप दाखवत शिरसाटांचा खैरेंवर हल्लाबोल

शिवसेनेचे संजय शिरसाट यांनी चंद्रकांत खैरे यांच्यावर टीका केली आहे.
Published by :
Sakshi Patil

शिवसेनेचे संजय शिरसाट यांनी चंद्रकांत खैरे यांच्यावर टीका केली आहे. एकेकाळीचे कडवट शिवसैनिक पाच वेळा नमाज पडायचं सांगतात, असं म्हणत शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी खैरेंवर टीका केली आहे. कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाठ यांनी व्हिडिओ क्लिप दाखवत चंद्रकांत खैरे यांच्यावर टीका केली आहे.

कडवट शिवसैनिक म्हणून ओळख असलेले चंद्रकांत खैरे आता स्वतःच्या प्रचारासाठी हिंदुत्व सोडून मुस्लिम लोकांना पाच वेळची नमाज पडायला सांगतात. हा माणूस वेडा तर झाला नाही ना असा प्रश्न पडतोय असं संजय शिरसाट म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com