Ravindra Waikar: अमोल कीर्तीकर यांच्या विरोधात उत्तर पश्चिम मुंबईतून रवींद्र वायकरांना शिवसेनेची उमेदवारी

शिवसेनेकडून रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
Published by :
Sakshi Patil

शिवसेनेकडून रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. रवींद्र वायकर हे आधी ठाकरेंच्या शिवसेनेत होते मात्र थोड्या दिवस आधीच त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. उत्तर पश्चिम मुंबईतून रवींद्र वायकरांना ही उमेदवारी जाहीर झाली आहे.

वायकर आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले आहेत. आता शिवसेना (UBT) कडून अमोल कीर्तिकर यांच्या विरोधात शिवसेना कडून रवींद्र वायकर लढणार. तर आता उत्तर पश्चिम मुंबईत शिवसेना विरुद्ध शिवसेना UBT अशी लढत होणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com