Shiv Sena MLA Disqualification : शिवसेना आमदार अपात्रतेबाबत आज सुनावणी

शिवसेना आमदार अपात्रतेबाबत आज सुनावणी होणार आहे. सकाळी 11 वाजता सुनावणीला सुरुवात होणार आहे.
Published by :
Team Lokshahi

शिवसेना आमदार अपात्रतेबाबत आज सुनावणी होणार आहे. सकाळी 11 वाजता सुनावणीला सुरुवात होणार आहे. मागील आठवड्यात सुनील प्रभूंची साक्ष नोंदवण्यात आली होती. तर आजपासून 3 दिवस पुन्हा सुनावणीला सुरुवात होतेय. 28, 29 आणि 30 नोव्हेंबर असे 3 दिवस सुनावणी होणार आहे. आमदार अपात्रतेप्रकरणातील शिवसेनेसंदर्भातील ही सुनावणी आजपासून 11 वाजता सुरु होणार आहे.

Shiv Sena MLA Disqualification : शिवसेना आमदार अपात्रतेबाबत आज सुनावणी
Sindhudurg Chipi Airport : चिपी विमानतळावरून मुंबईला जाणारे विमान रद्द, प्रवाशांनी घातला गोंधळ
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com