राज्यपालांविरोधात शिवसेना सर्वोच्च न्यायालयात

एकनाथ शिंदे (Eknath Sinde) गटाविरोधात शिवसेना (shiv sena) सुप्रीम कोर्टात (Supreme Court) धाव घेतली आहे. बहुमत चाचणी , सरकार स्थापनेचे निमंत्रण आणि विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक विरोधात शिवसेनेने सुप्रिम कोर्टात याचिका दाखल केली आहे.
Published by :
Team Lokshahi

एकनाथ शिंदे (Eknath Sinde) गटाविरोधात शिवसेना (shiv sena) सुप्रीम कोर्टात (Supreme Court) धाव घेतली आहे. बहुमत चाचणी , सरकार स्थापनेचे निमंत्रण आणि विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक विरोधात शिवसेनेने सुप्रिम कोर्टात याचिका दाखल केली आहे. आता सुप्रिम कोर्ट यावर काय निर्णय देणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com