Hearing Delays: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातील सुनावणी लांबणीवर

शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातील सुनावणी आता पुन्हा एकदा लांबणीवर गेलेली आहे.
Published by :
Dhanshree Shintre

शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातील सुनावणी आता पुन्हा एकदा लांबणीवर गेलेली आहे. 20 ऑगस्टला होणारी सुनावणी आता पुढे ढकलण्यात आल्याचं कळतंय. सुनावणीची नवीन तारीख आता लवकरच जाहीर होणार आहे. तर या सुनावणीकडे सगळ्या शिवसेनेचे लक्ष लागलेले आहे. शिवसेना पक्ष नेमका कोणाचा आणि शिवसेनेचे चिन्ह नेमकं धनुष्यबाण कोणाचं यासंदर्भातील सुनावणी आता लांबणीवर गेली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com