Raju Shetty: हातकणंगलेत शिवसेना UBTचा उमेदवार मैदानात; शेट्टींची प्रतिक्रिया ऐकाच

मविआचा राजू शेट्टींना पाठिंबा नाहीच. हातकणंगलेमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा उमेदवार मैदानात उतरत आहेत.
Published by :
Dhanshree Shintre

मविआचा राजू शेट्टींना पाठिंबा नाहीच. हातकणंगलेमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा उमेदवार मैदानात उतरत आहेत. उद्धव ठाकरेंकडून सत्यजित पाटलांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे. राजू शेट्टींना मशाल चिन्हावर लढण्याची ऑफर होती.

राजू शेट्टींनी मशालवर लढण्यास नकार दिल्याचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडून उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. हातकणंगलेमध्ये आता चौरंगी लढत होणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com