Abdul Sattar: शिवसेनेला 13 पेक्षा जास्त जागा मिळतील, मंत्री अब्दुल सत्तार यांचा दावा

महायुतीमधील तीनही पक्ष एकत्र आल्यावर जागा वाटपाबाबत सगळ्यांच्या मनासारखे होईल असे नाही.
Published by :
Team Lokshahi

महायुतीमधील तीनही पक्ष एकत्र आल्यावर जागा वाटपाबाबत सगळ्यांच्या मनासारखे होईल असे नाही. मात्र तिन्ही पक्ष एकत्र बसल्यावर जागा वाटप होईल आणि एकत्र प्रचार करतील. राज्यात महायुतीला ४० पेक्षा अधिक जागा मिळतील, असे कृषीमंत्री अब्दुल सत्तार नागपूर येथे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com