ShivSena Dasara Melava Issue : शिवाजी पार्कवर कुणाचा दसरा मेळावा?

शिवाजी पार्कात दसरा मेळावा कुणाचा होणार याची आतापासूनच चर्चा सुरु झाली आहे.
Published by :
Team Lokshahi

शिवाजी पार्कात दसरा मेळावा कुणाचा होणार याची आतापासूनच चर्चा सुरु झाली आहे. शिवसेना आणि ठाकरे गटात आतापासूनच दावे प्रतिदावे केले जाऊ लागले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्केंनी बाळासाहेबांची शिवसेना आमचीच असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे शिवाजी पार्कच्या मैदानावर शिवसेनेचाच दसरा मेळावा होणार असा दावा केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com