व्हिडिओ
'ठाकरे गटाचा प्रवक्ता असल्याबद्दल कारणे दाखवा'; मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य हाकेंचा दावा
मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य हाकेंनी काही दिवसांपूर्वी आपल्या सदस्य पदाचा राजीनामा दिला होता.
मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य हाकेंनी काही दिवसांपूर्वी आपल्या सदस्य पदाचा राजीनामा दिला होता. 'ठाकरे गटाचा प्रवक्ता असल्याबद्दल कारणे दाखवा' मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य हाकेंचा दावा केला आहे. मागासवर्ग आयोगातील राजीनामा प्रकरण त्यांनी असा दावा केला आहे. राज्य सरकारशी विसंगत भूमिका घेतल्यानेच नोटीसा बजावल्याचे ते म्हणाले.