Shrikant Shinde: "राज ठाकरेंचे विचार हे शिवसेनेचे विचार"

राज साहेबांचे जे विचार आहेत तेच शिवसेनेचे विचार आहेत, असं विधान खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलं आहे.
Published by :
Sakshi Patil

माला वाटत राज साहेबांचे जे विचार आहेत तेच शिवसेनेचे विचार आहेत, म्हणून हा डीएनए जो आहे तो हिंदुत्वाचा, बाळासाहेब आणि सावरकरांच्या विचारांचा आहे, त्यामुळे आम्हाला लगेच एकत्र येता आलं. तुम्हीच म्हणालात की एकमेकांचा विरोध करत होतो. पण हा विरोध, वैचारिक विरोध होता, मतभेद होते. आमच्यात कधीच मनभेद नव्हते म्हणून इतकं सहज आम्हाला एकत्र येता आलं, असं खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com