Shrikant Shinde | डोंबिवलीतील 'अविश्रांत श्रीकांत' कार्यक्रम रद्द

गोळीबार प्रकरणामुळे श्रीकांत शिंदेंचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
Published by :
Team Lokshahi

गोळीबार प्रकरणामुळे श्रीकांत शिंदेंचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. डोंबिवलीत 'अविश्रांत श्रीकांत' कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, तो ही कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. उल्हासनगरमध्ये भाजप आमदाराकडून शिवसेना शहरप्रमुखावर गोळीबार झाल्यानंतर कल्याण लोकसभेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. महेश गायकवाड प्रकरणामुळे हे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com