Shyam Manav : श्याम मानवांचा अजित पवारांवर गंभीर आरोप; म्हणाले देशमुखांना ऑफर...

अंनिसचे संस्थापक श्याम मानव यांनी अजित पवारांवर गंभीर आरोप केले आहेत.

अंनिसचे संस्थापक श्याम मानव यांनी अजित पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. ईडी कारवाईपासून वाचण्यासाठी अजित पवारांनी देशमुखांना ऑफर दिली होती असे श्याम मानव म्हणत आहे. अंनिसचे संस्थापक श्याम मानव यांनी हा खळबळजनक दावा केला आहे. ठाकरेंना अडकवण्यासाठी प्रतिज्ञा पत्रावर सही करा असं अनिल देशमुखांना सांगितलं होतं असा आरोप या ठिकाणी करण्यात आला आहे आणि सही न करता अनिल देशमुख जेलमध्ये राहिल्याचा श्याम मानव यांनी म्हटलेलं आहे.

यामुळे आपल्या राज्यातील लोकांच्या डोळ्यासमोर 2 वर्षांपूर्वी जे घडलं होतं मविआ सरकार असताना ते सगळं तरळंल असेल. ज्याच्यामध्ये अनिल देशमुख यांना एटक झालेली होती. ईडीने अटक केली होती आणि त्यावेळी जे काही घडलं होतं त्याविषयी आता श्याम मानव यांनी मोठी दावा केला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com