लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्री शिंदेंना पाठवल्या राख्या आणि आभारपत्र

लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्री शिंदेंना राख्या आणि आभारपत्र पाठवले आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

सुरेश वायभट, पैठण

लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्री शिंदेंना राख्या आणि आभारपत्र पाठवले आहे. यासोबतच महिलांनी खासदार संदिपान भुमरे, विलास भुमरे यांचे आभार मानले आहेत. महिलांच्या खात्यांत 3 हजार रूपये जमा झाल्याने आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

पैठणमध्ये महिलांनी एकमेकींना पेढा भरवत आनंद साजरा केला असून यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार संदिपान भुमरे, युवानेते विलास बापु भुमरे यांच्या फोटोचे बँनर हातात घेत मुख्यमंत्र्यांचे आभार मानत लाडक्या बहिणींकडून मुख्यमंत्र्यांना राखी आणि आभारपत्र पाठवण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com