व्हिडिओ
MSEB Contract Workers: वीज कंपनीतील कंत्राटी कामगारांच्या पगारात घसघशीत वाढ
अखेर कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांना बाप्पा पावलेला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
अखेर कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांना बाप्पा पावलेला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे. तिन्ही वीज कंपनीतील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी 19 टक्के वेतन वाढ दिले जाणार आहे. महाराष्ट्रामध्ये इतर राज्यांच्या तुलनेमध्ये सर्वाधिक वेतन मार्च 2024 पासून वेतन वाढ लागू होणार आहे.