धक्कादायक! चिमुकलीचं अपहरण करून केली हत्या

Solapur Girl Missing : माळशिरसमध्ये चिमुकलीचं अपहरण करून हत्या आली आहे
Published by :
Team Lokshahi

सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील पहिलीच्या वर्गात शिकणारी आदिती चौगुले २ ऑगस्ट रोजी शाळेतून बेपत्ता झाली होती. या चिमुकलीचं अपहरण करून हत्या आली आहे. शाळेत जेवणाच्या सुट्टीनंतर ही मुलगी बेपत्ता झाली होती. माळशिरसच्या खंडाळी गावातील ही असून महाळुंग गावाजवळ तिचा मृतदेह सापडला आहे. हत्येच्या घटनेने माळशिरस तालुका हादरला आहे. अदिती चौगुले असं चिमुकलीचे नाव आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com