Gujarat: सूरतच्या लाल गेट परिसरातील गणेश मंडळावर दगडफेक; संतप्त नागरिकांनी पोलीस चौकीला घातला घेराव

सूरतच्या लाल गेट परिसरातील गणेश मंडळावर दगडफेक करण्यात आली आहे.

सूरतच्या लाल गेट परिसरातील गणेश मंडळावर दगडफेक करण्यात आली आहे. संतप्त नागरिकांनी पोलीस चौकीला घेराव घातलेला आहे. तरुणावर दगडफेक केल्याच्या रागातून गणेश मंडपात तुफान दगडफेक करण्यात आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता स्थानिक आमदारही घटनास्थळी दाखल झाले.

घटनास्थळी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात आहे, तर प्रशासन देखील सतर्क झालं आहे. गणेश मंडळावर दगडफेक केल्याप्रकरणी 7 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. 27 जण पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आलं आहे.

Gujarat: सूरतच्या लाल गेट परिसरातील गणेश मंडळावर दगडफेक; संतप्त नागरिकांनी पोलीस चौकीला घातला घेराव
Bajrang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियाला जीवे मारण्याच्या धमक्या
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com