महायुतीसह मविआमध्ये उमेदवारी अर्जासाठी लगबग

महायुतीसह मविआमध्ये उमेदवारी अर्जासाठी लगबग आज पाहायला मिळत आहे.
Published by :
Sakshi Patil

महायुतीसह मविआमध्ये उमेदवारी अर्जासाठी लगबग आज पाहायला मिळत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत तर नाशिकमध्ये आज हेमंत गोडसे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. भारती पवार यांच्यासाठी महायुतीकडून शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. कल्याणमधून श्रीकांत शिंदेही आज उमेदवारी अर्ज दाखल करणार असून दुसरीकडे भिवंडीतून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे बाळ्या मामा म्हात्रे उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com