Satara: साताऱ्यात ऊस दरांचं आंदोलन पेटलं

साताऱ्यामध्ये ऊस दराचं आंदोलन पेटलं आहे. स्वाभिमानीने ऊस वाहतूक रोखली आहे. जरंडेश्वर कारखान्याकडे जाणारी ऊस वाहतूक रोखली आहे.
Published by :
Team Lokshahi

साताऱ्यामध्ये ऊस दराचं आंदोलन पेटलं आहे. स्वाभिमानीने ऊस वाहतूक रोखली आहे. जरंडेश्वर कारखान्याकडे जाणारी ऊस वाहतूक रोखली आहे. जरंडेश्वर कारखान्याकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन केलं आहे. कारखान्याच्या इतिहासाक पहिल्यांदाच ऊस वाहतूकीच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com