Sujay Vikhe On Balasaheb Thorat | सुजय विखेंची बाळासाहेब थोरातांवर टीका; काय आहे नक्की प्रकरण ?

"थोरातांना उमेदवारी अर्ज भरण्याचा अधिकार नाही" माजी खासदार सुजय विखेंनी बाळासाहेब थोरातांवर टीका केली आहे.
Published by :
Team Lokshahi

"थोरातांना उमेदवारी अर्ज भरण्याचा अधिकार नाही" माजी खासदार सुजय विखेंनी बाळासाहेब थोरातांवर टीका केली आहे. 40 वर्ष सत्तेत असून काय विकास केला अशी टीका करत विखेंनी रणशिंग फुंकल आहे. सुजय विखे म्हणाले की, 40 वर्ष तुम्ही राजकारण करत आहात. तुम्ही आज ही 25 वर्ष मंत्री आहात. या 25 वर्षांमध्ये तुम्हाला जर मता बहिणींचा विकास करता येत नसेल तर तुम्हाला आमदारकीचा फॉर्म भरण्याचा देखील अधिकार नाही. कशासाठी सत्ता पाहिजे? कशासाठी दडपशाही? कशाला आमदार व्हायचं आहे, कशाला मंत्री व्हायचं आहे? असे प्रश्न देखील त्यांनी केले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com