Mumbai Goa Highway च्या कामावरुन Sunil Tatkre संतापले, भरसभेत अधिकाऱ्यांना उभं ठेवलं

सुनील तटकरेंनी मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरुन संताप व्यक्त केला आणि अधिकाऱ्यांना भरसभेत उभं ठेवलं.
Published by :
shweta walge

रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरुन सुनील तटकरेंनी संताप व्यक्त केलाय. माणगाव तहसील कार्यालयातील आढावा बैठकीत तटकरेंनी अधिकाऱ्यांना चांगलंच खडसावलं.समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं अधिकाऱ्यांची कानउघडणी केलीय. तटकरे एवढ्यावरच थांबले नाहीतत्यांनी अधिकाऱ्यांना भरसभेत एक तास उभं राहण्याची शिक्षाही दिलीय.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com