viral videoTeam Lokshahi
व्हिडिओ
Video रेल्वे मधल्या चिमुकल्याचा भन्नाट व्हिडिओ, लोक म्हणतायात, सुपर कीड
रेल्वेमध्ये चिमुकला करतो आगळेवेगळे स्टंट
सोशल मीडियाचे प्रमाण सध्या खूप वाढले आहे. याच सोशल मीडियामुळे अनेक गोष्टीची माहिती आपल्याला क्षणात कळते. अशातच ट्विटरवर एका चिमुकल्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत दोन लाखाहून अधिक वीव्ह मिळाले आहे. लोक यावर प्रचंड प्रतिक्रिया देत आहे.