Supriya Sule : शरद पवारांविरोधात भाजप षडयंत्र रचत असल्याचा सुळेंचा घणाघाती आरोप | Lokshahi Marathi

महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे दौंड दौऱ्यावर आहेत.
Published by :
shweta walge

महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे दौंड दौऱ्यावर आहेत. कुसेगावमध्ये महिलांनी औक्षण करून सुप्रिया सुळे यांचं स्वागत करण्यात आलं आहे. शरद पवारांच्या विरोधात भाजप षडयंत्र करत असल्याचा घणाघाती आरोप सुप्रिया सुळे यांनी केला. लोकशाही मराठीला प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या.

Supriya Sule : शरद पवारांविरोधात भाजप षडयंत्र रचत असल्याचा सुळेंचा घणाघाती आरोप | Lokshahi Marathi
नाशिक लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळ यांची माघार; संजय राऊत यांची प्रतिक्रिया, म्हणाले...
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com