Baramati : सुप्रिया सुळेंची दत्तात्रय भरणेंविरोधात तक्रार दाखल, निवडणूक आयोग कारवाई करणार का?

सुप्रिया सुळेंची दत्तात्रय भरणेंविरोधात तक्रार दाखल केली आहे. भरणेंविरोधात निवडणूक आयोगात तक्रार दाखल केली आहे.
Published by :
Dhanshree Shintre

सुप्रिया सुळेंची दत्तात्रय भरणेंविरोधात तक्रार दाखल केली आहे. भरणेंविरोधात निवडणूक आयोगात तक्रार दाखल केली आहे. भरणेंचा शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यानंतर व्हिडीओवरुन सुप्रिया सुळेंनी निवडणूक आयोगात तक्रार दाखल केली आहे.

दत्ता भरणे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना दम भरताना पाहायला मिळाले होते, त्यांना शिवीगाळ करताना पाहायला मिळाले होते आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी निवडणूक आयोगात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे निवडणूक आयोग याची दखल कशी घेतात आणि कारवाई होते ते पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com