Supriya Sule : सुप्रिया सुळेंकडून अजित पवारांच कौतुक तर मुख्यमंत्र्यांना टोला

सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांचे कौतुक करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे.
Published by :
Team Lokshahi

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कौतुक करत सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. अजितदादा सकाळी लवकर उठून काम करतात, असे कौतुक सुळेंनी केले आहे. तर, अजित पवारांच्या कामाची स्टाईल मुख्यमंत्र्यांनी घेतली असल्याचे म्हणत सुप्रिया सुळे यांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com