प्रियांका गांधी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढवणार?

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी या महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
Published by :
Team Lokshahi

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी या महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील एका मतदारसंघातून निवडणूक लढण्याबाबत प्रियंका गांधी विचार करत असल्याची माहिती आहे.

प्रियंका गांधी या यूपीतून निवडणूक लढण्याची चर्चा होती. पण आता प्रियंका गांधी महाराष्ट्रातून लढणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com