मनसेच्या आंदोलनात पोलिसांची दादागिरी; 'लोकशाही'च्या महिला पत्रकाराला पोलिसांकडून धक्काबुक्की

मनसेकडून षण्मुखानंद येथे रवींद्र चव्हाण यांच्या कार्यक्रमस्थळी निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आलं.
Published by  :
Team Lokshahi

मनसेकडून षण्मुखानंद येथे रवींद्र चव्हाण यांच्या कार्यक्रमस्थळी निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आलं. यावेळी मनसे नेते संदीप देशपांडेंसह मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. तर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या लोकशाहीच्या महिला पत्रकार मिनाक्षी म्हात्रे यांना पोलिसांकडून अडवण्यात आलं आणि धक्काबुक्कीही करण्यात आली. मनसे रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरून आक्रमक असून गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करत आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांवरून मनसे आक्रमक आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com