Sangli : ऊस दराच्या मागणीवरुन स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

ऊस दराच्या मागणीवरुन स्वाभिमानी संघटना आक्रमक झाली आहे.
Published by  :
Team Lokshahi

ऊस दराच्या मागणीवरुन स्वाभिमानी संघटना आक्रमक झाली आहे. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी आष्टा-सांगली मार्गावर रात्रीपासून ऊस वाहतूक करणारे 100भर ट्रॅक्टर रोखले आहेत.

गतवर्षी तुटलेल्या उसाला 400 रुपये दुसरा हप्ता मिळावा, चालू उसाला ३५०० रुपये दर जाहीर करावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकत्यांनी आष्टा- इस्लामपूर मार्गावर बावची फाट्याजवळ ट्रॅक्टर अडवून रस्त्यावरच ठिय्या मांडला. तर दुसरीकडे दत्त इंडिया कारखान्याच्या कुमठेमधील विभागीय कार्यालयाला स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना टाळे ठोकले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com