Igatpuri: स्वराज्य संघटना भुजबळांविरोधात मैदानात

Igatpuri: स्वराज्य संघटना भुजबळांविरोधात मैदानात

मंत्री छगन भुजबळ यांनी काल जालन्यात ओबीसी एल्गार मोर्चात मनोज जारंगे पाटील यांच्यावर टीका केल्यानंतर आता स्वराज्य संघटना आक्रमक झाली
Published by  :
Team Lokshahi

मंत्री छगन भुजबळ यांनी काल जालन्यात ओबीसी एल्गार मोर्चात मनोज जारंगे पाटील यांच्यावर टीका केल्यानंतर आता स्वराज्य संघटना आक्रमक झाली असून मंत्री छगन भुजबळ यांनी दोन समाजात तेढ निर्माण करू नये त्याच प्रमाणे इगतपुरी येथे होणाऱ्या शेतकरी मेळाव्याला उपस्थित राहू नये आणि जर मराठा समाजाला चॅलेंज करायचं असेल तर पोलीस प्रशासन बाजूला ठेवावे असा इशारा स्वराज्य संघटना जिल्हाप्रमुख रुपेश नाठे यांनी दिला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com