2017मध्ये राष्ट्रवादीचं काय ठरलं होतं? सुनिल तटकरे यांनी लोकशाहीला थेट सांगितलं

लोकसभेचा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत पाहायला मिळत आहे.
Published by :
shweta walge

लोकसभेचा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत पाहायला मिळत आहे. यातच महायुतीकडून सुनिल तटकरे आणि महाविकास आघाडीकडून अनंत गीते हे रायगडमध्ये लढत आहेत. यातच रायगड मतदारसंघात कोण बाजी मारणार यावर सगळ्यांच लक्ष लागलं आहे. यातच सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या भाजप प्रवेशावर गौप्यस्फोट केला आहे. सुनिल तटकरे यांनी लोकशाहीला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत ते बोलत होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com