Teerth Darshan Express : तीर्थ दर्शन एक्सप्रेस अयोध्येकडे रवाना; हसन मुश्रीफांची पहिली प्रतिक्रिया

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत कोल्हापुरातून पहिली रेल्वे अयोध्येकडे रवाना होत आहेत. पालकमंत्री हसन मुश्रीफ हे तीर्थ दर्शन एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवत आहेत.

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत कोल्हापुरातून पहिली रेल्वे अयोध्येकडे रवाना होत आहेत. पालकमंत्री हसन मुश्रीफ हे तीर्थ दर्शन एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवत आहेत. तर तीर्थ दर्शनासाठी 800 ज्येष्ठ नागरिकांची लॉटरी पद्धतीने निवड करण्यात आली आहे. तीर्थ दर्शनासाठी जाणाऱ्या सर्व प्रवाशांच कोल्हापुर रेल्वे स्थानकावर जंगी स्वागत केलं जाणार आहे. कोल्हापुरात आनंदाच वातावरण निर्माण झालेलं पाहायला मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com