व्हिडिओ
Tejukaya Ganesh Visarjan 2023 : तेजुकाया गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात
दहा दिवसाचा उत्साहात गणेशोत्सव साजरा केल्यानंतर भाविक आज लाडक्या गणरायाला जड अंतकरणाने निरोप देणार आहेत.
दहा दिवसाचा उत्साहात गणेशोत्सव साजरा केल्यानंतर भाविक आज लाडक्या गणरायाला जड अंतकरणाने निरोप देणार आहेत अनंत चतुर्दशी निमित्त ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत विसर्जन करण्यात येणार आहे. तेजुकाया गणपतीच्या विसर्जन मिरवणूकीला सुरुवात झाली आहे. ढोल ताशाच्या गजरात बाप्पाला निरोप दिला जात आहे.