Dapoli Sai Resort Case : ठाकरे गटाचे नेते अनिल परबांना दिलासा

कथित कोविड बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी मुंबई उच्च न्यायलयाने मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना दिलासा दिला आहे.
Published by  :
Team Lokshahi

कथित कोविड बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी मुंबई उच्च न्यायलयाने मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना दिलासा दिला आहे. तर न्यायलयाने पेडणेकरांच्या अटकपूर्व जमीन अर्जावरील सुनावणी चार आठवड्यांसाठी तहकूब केली आहे. पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कारवाई करू नये, असं पोलिसांना सांगितलं आहे. तर न्यायलायनं किशोरी पेडणेकर यांना तपासा दरम्यान सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com