KEM Hospital : रुग्णायालात अपुऱ्या सुविधांचा ठाकरे गटाचा आरोप

केईएम रुग्णालयाविरोधात ठाकरे गट जनमोर्चा काढत आहे.
Published by  :
Team Lokshahi

केईएम रुग्णालयाविरोधात ठाकरे गट जनमोर्चा काढत आहे. रुग्णालयातील अनागोंदी कारभारविरोधात हा मोर्चा आयोजित केला आहेत. आस्थापनेला जाब विचारण्यासाठी धडक हा जनमोर्चा काढणार आहेत. रुग्णालयातील अपुऱ्या सुविधा असल्याचा ठाकरे गटाचा आरोप आहे. आणि यामुळे ठाकरे गट आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. ह्याच पार्श्वभूमीवर हा मोर्चा असणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com