Uday Samant : ठाकरे अडचणीत येणार? मुंबई मनपाचं 25 वर्षाचं होणार ऑडिट

मुंबई महानगरपालिकेच्या गेल्या 25 वर्षातील आर्थिक कारभाराचे ऑडिट होणार आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या गेल्या 25 वर्षातील आर्थिक कारभाराचे ऑडिट होणार आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली आहे. ऑडिटसाठी सरकारकडून 3 सदस्यीय समिती गठीत करण्यात आली असून, नियोजन, नगरविकास, वित्त विभागाचे सचिव चौकशी समितीत आहेत. पुढील अधिवेशनात समितीचा अहवाल सादर केला जाणार आहे. यामुळे गेली 25 वर्षे बीएमसीवर सत्ता असलेल्या ठाकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com