Thane Station : 1 आणि 7 वरून जाणाऱ्या सर्वच लोकल रद्द ; प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी

मुंबईत मध्य रेल्वेला प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 7 वरून जाणाऱ्या सर्वच लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. फलाट क्रमांक 4 आणि 5 वरून छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनसकडे लोकल जात आहेत.
Published by :
Team Lokshahi

मुंबईत मध्य रेल्वेस्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 7 वरून जाणाऱ्या सर्व लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच फलाट क्रमांक 4 आणि 5 वरून छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनसकडे लोकल जात आहेत. तर मध्य रेल्वेच्या फलाट क्रमांक 4 आणि 5 वर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. ट्रेन ह्या अर्धातासाहून अधीक वेळाने धावत आहेत, तरी देखील प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. ट्रेन प्लॅटफॉर्मवर आल्याने ठाणे रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची चेंगरा-चेंगरी होताना दिसत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com