Pune : पुण्याच्या ससून रूग्णालयातून आरोपी पळाला, मेडिकल चेकअपसाठी नेले असताना आरोपी पळाला

पुण्याच्या ससून रूग्णालयातून आरोपी पळाला आहे. आरोपी मार्शल लीलाकरचा ससूनमधून पोबारा पाहायला मिळाला आहे.
Published by :
Dhanshree Shintre

पुण्याच्या ससून रूग्णालयातून आरोपी पळाला आहे. आरोपी मार्शल लीलाकरचा ससूनमधून पोबारा पाहायला मिळाला आहे. मेडिकल चेकअपसाठी नेले असताना आरोपी पळाला. गुंड शरद मोहोळच्या पत्नीली धमकवण्याप्रकरणी मार्शल लीलाकर हा अटकेत होता. पण त्याला जेव्हा मेडिकल चेकअपसाठी नेले तेव्हा तो ससूनमधून पळाला. पुणे पोलीस त्याप्रकरणी नेमकं काय करणार आहेत असा सवाल उपस्थित होत आहे. काही दिवसांपूर्वी ललित पाटील ससून रुग्णालयातून पळाला होता. त्याचा मुक्काम ससून रुग्णालयात होता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com