Hemant Soren : हेमंत सोरेन यांची याचिका कोर्टाने फेटाळली

हेमंत सोरेन यांना सुप्रीम कोर्टाचा दणका देण्यात आला आहे. हेमंत सोरेन यांची याचिका कोर्टाने फेटाळली आहे.
Published by :
Dhanshree Shintre

हेमंत सोरेन यांना सुप्रीम कोर्टाचा दणका देण्यात आला आहे. हेमंत सोरेन यांची याचिका कोर्टाने फेटाळली आहे. ईडी कारवाईविरोधातील याचिका फेटाळण्यात आली आहे. सोरेन यांना झारखंड हायकोर्टात जाण्याची सूचना देण्यात आली आहे. सोरेन जमीन गैरव्यवहार प्रकरणात सध्या ईडीच्या अटकेत होते. त्यानंतर त्यांनी याचिका दाखल केली होती. पण कोर्टाकडून याचिका फेटाळण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com