NCP MLA Disqualification: 'राष्ट्रवादी'च्या आमदारांचा फैसला लांबणीवर! सुप्रीम कोर्टाची मुदत वाढ

राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी राहुल नार्वेकरांना 3 आठवड्याचा वेळ वाढवून दिला गेला आहे.
Published by :
Dhanshree Shintre

राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी राहुल नार्वेकरांना 3 आठवड्याचा वेळ वाढवून दिला गेला आहे. 15 फ्रेबुवारीपर्यंत निकाल देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश दिले आहेत. वेळ वाढवून देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. सर्वोच्च न्यायालयाचे वकिल सिद्धार्थ शिंदेंनी वेळ वाढवून दिला आहे. वेळ जरी थोडा वाटत असला तरी निवडणुक आयोगाचा निकाल काय लागतो हे पाहणे महत्वाचं आहे. कोर्टाने मात्र त्यांना 15 दिवसांचा वेळ दिला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com