Vishwajeet Kadam: 'अशोक चव्हाणांनी घेतलेला निर्णय धक्कादायक' विश्वजीत कदम यांची प्रतिक्रिया

विश्वजीत कदम यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. मी राजीनामा दिलेला नाही मी आजही कॉंग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून काम करत आहे असे विश्वजीत कदम यांनी सांगितले आहे.

अशोक चव्हाण यांनी घेतलेला निर्णय धक्कादायक त्यामुळे वेदना झाल्या. विश्वजीत कदम यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. मी राजीनामा दिलेला नाही मी आजही कॉंग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून काम करत आहे असे विश्वजीत कदम यांनी सांगितले आहे. पलूस कडेगावच्या लोकांनी मला राजकीय जीवनात सेवेची संधी दिली त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणतही पाऊल टाकणार नाही. काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांच स्पष्टीकरण दिलेलं आहे. अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर विश्वजीत कदमही त्यांच्यासोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com