व्हिडिओ
पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामिनावरील निर्णय उच्च न्यायालयाने राखून ठेवला
पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामिनावरील निर्णय लवकरच येणार
पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामिनावरील निकाल उच्च न्यायालयाने राखून ठेवला असल्याची माहिती मिळत आहे. २०२२ च्या नागरी सेवा परीक्षेत कथित फसवणूक आणि चुकीच्या पद्धतीने इतर मागासवर्गीय आणि अपंगत्व कोट्याचा लाभ मिळवल्याचा आरोप पूजा खेडकरवर ठेवण्यात आला आहे.
याच पार्श्वभूमीवर पूजा खेडकरने सर्व आरोप फेटाळून लावले असून दिल्ली पोलीस आणि तक्रारदार ‘यूपीएससी’ने अटकपूर्व जामीन याचिकेला विरोध असून दोन्ही बाजू ऐकून घेत न्यायालयाने निर्णय राखून ठेवला असल्याची माहिती मिळत आहे.