Pradeep Sharma: एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरावर छापा

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरावर छापा टाकण्यात आला आहे. अंधेरी येथील घरावर आयकर विभागाची धाड टाकण्यात आली आहे.
Published by :
Dhanshree Shintre

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरावर छापा टाकण्यात आला आहे. अंधेरी येथील घरावर आयकर विभागाची धाड टाकण्यात आली आहे. माजी खासदार आणि आमदाराच्या कर चुकवेप्रकरणी छापा टाकण्यात आला आहे. मुंबईतील पश्चिम उपनगरातील अंधेरी परिसरात असलेल्या 'एव्हरेस्ट हाईट' या इमारतीतील 19 व्या मजल्यावर प्रदीप शर्मा यांचं घर असून या ठिकाणी आज (8 फेब्रुवारी) दुपारी आयकर विभागाचे दहा ते बारा अधिकारी कारवाईसाठी पोहोचले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com