Dada Bhuse : कुणबी दाखल्याचा खरंच फायदा होत नाही?

ज्या मराठ्यांकडं कुणबी जातीचे दाखले आहेत त्यांना त्याचा फार लाभ होत नसल्याचं वक्तव्य एमएसआरडीसी मंत्री दादा भुसेंनी केलं आहे.
Published by  :
Team Lokshahi

ज्या मराठ्यांकडं कुणबी जातीचे दाखले आहेत त्यांना त्याचा फार लाभ होत नसल्याचं वक्तव्य एमएसआरडीसी मंत्री दादा भुसेंनी केलं आहे. ज्यांच्याकडे कुणबी नोंदीचे पुरावे आहेत त्यांना दाखले दिले जातील असं दादा भुसे म्हणाले, तर कुणबी दाखल्याचा फायदा होत नसल्याचा दावा दादा भुसे यांनी केला आहे. कुणबी दाखल्यासाठी लढा उभारण्याऱ्या मराठा समाजात या वक्तव्यामुळे संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com