अमेरिकेकडून बदनाम बाजाराची यादी जाहीर, भारतातील या बाजारपेठांचाही समावेश

अमेरिकेच्या ट्रेड रिप्रेझेंटेटिव्हने बदनाम बाजाराची यादी जाहीर केले.
Published by :
Dhanshree Shintre

अमेरिकेच्या ट्रेड रिप्रेझेंटेटिव्हने बदनाम बाजाराची यादी जाहीर केले. यामध्ये भारतातील 3 ऑफलाईन आणि 3 ऑनलाईन बाजारांचा समावेश आहे. मुंबईतील हिरा पन्ना, दिल्लीतील करोलबाग टॅंक रोड आणि बंगळुरूतील सदर पटरप्पा रोड ह्या तीन भारतीय बाजारपेठांत बनावट वस्तू विक्री होतात. यामुळे ग्राहक आणि छोट्या उद्योग समूहांचे नुकसान होत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com