Maharashtra Politics : महायुतीच्या समन्वय समितीची आज बैठक! यावर होणार चर्चा

महायुतीची आज महत्वाची बैठक होणार आहे. बैठकीला महायुतीतील सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.
Published by :
Team Lokshahi

महायुतीची आज महत्वाची बैठक होणार आहे. बैठकीला महायुतीतील सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत महायुतीमधील सर्व घटकपक्षांच्या नेत्यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com