Nandurbar : पाताळगंगा नदीला गटाराचं स्वरुप

घाणीचं साम्राज्य, आरोग्याला धोका; प्रशासनानं लक्ष द्यावं, नागरिकांची मागणी
Published by :
Team Lokshahi

नंदुरबार: नंदुरबार शहरातील एकमेव नदी असलेली पातळगंगा नदी आहे आणि आता या पातळगंगा नदीला गटाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने या नदीला गटाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे अशी नागरिकांची मागणी आता जोर धरू लागली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com