Satara : धोमचा उजवा कालवा फुटला, लाखो लिटर पाणी वाया

साताऱ्यातील धोमचा उजवा कालवा फुटला आहे. व्याजवाडी परिसरात कालव्याला भगदाड पडले आहे.
Published by :
Dhanshree Shintre

साताऱ्यातील धोमचा उजवा कालवा फुटला आहे. व्याजवाडी परिसरात कालव्याला भगदाड पडले आहे. लाखो लीटर पाण्याची नासाडी झाली आहे. एकाच महिन्यात दोनदा कालवा फुटला आहे. पाटबंधारे विभागाने केलेल्या सर्वेक्षणावर त्यामुळे संशय व्यक्त केला जात आहे. धोमच्या उजवा कालव्याला भगदाड पडलं आहे.लाखो लिटर पाणी ओड्यातून वाया गेले आहेत.एकाच महिन्यात वाई तालूक्यात दोन ठिकाणी कालवा फुटला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com