Maharashtra : निमशासकीय कर्मचाऱ्यांना 3 महिन्यांपासून पगार नाही

निमशासकीय कर्मचाऱ्यांना 3 महिन्यांपासून पगार मिळालेला नाही.
Published by :
Dhanshree Shintre

निमशासकीय कर्मचाऱ्यांना 3 महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. आमदार निवास, मंत्र्यांच्या बंगल्यातील कर्मचाऱ्यांचे पगार थकल्याची माहिती समोर आली आहे. कर्मचाऱ्यांना नोव्हेंबरपासून पगारच मिळालेले नाही आहे. प्रशासकीय स्तरावरील तांत्रिक अडचणीमुळे पगार मिळत नाही आहे अशी माहिती आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com