Deepak Kesarkar : 'आंदोलनाकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केले नाही'- दीपक केसरकर

अधिकाऱ्यावर कारवाई करावी ही मागणी केली. जिल्हा पोलीसप्रमुखांना सक्तीच्या रजेवर पाठवलं.
Published by  :
Team Lokshahi

अधिकाऱ्यावर कारवाई करावी ही मागणी केली. जिल्हा पोलीसप्रमुखांना सक्तीच्या रजेवर पाठवलं. त्या ठिकाणी शैलेश बलकवडे यांची नियुक्ती मराठा समाजाने शांत आणि संयमी आंदोलणे केली. आरक्षण मिळावे हे राज्य सरकारला देखील वाटते आहे. सरकार त्या बाबतीत सकारात्मक आहे. मराठा समाजातील कोण दगडफेक करणार नाही. बाहेरचे कोण आहेत हे पाहण्यासाठी पोलीस चौकशी करत आहेत. आज बारा वाजता प्रमुख नेत्यांशी बैठक आहे. आंदोलनाकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केले नाही. लवकरच त्यावर तोडगा निघेल.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com